राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता वाढली…जाणून घ्या सोशल मिडीयावर सर्वाधिक पसंती कोणाला…

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता उर्वरीत टप्प्यांसाठी नेत्यांचा प्रचार सुरू आहे. काळ बदलला तसे निवडणूक प्रचाराचे तंत्रही बदलले. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांच्या काळात निवडणूक प्रचारात मोलाचा बदल झाला. तसेच गेल्या 10 ते 15 वर्षांपासून निवडणूक प्रचारात सोशल मिडीया महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी सोशल मिडीया महत्त्वाचे साधन … Continue reading राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता वाढली…जाणून घ्या सोशल मिडीयावर सर्वाधिक पसंती कोणाला…