अजित पवारांच्या राजीनाम्याचं फडणवीसांनी सांगितलं ‘हे’ कारण…

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणणाऱ्या अजित पवारांनी 80 तासांत राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली…