शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते भावूक झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले. निवृत्तीचा निर्णय मागे घ्या अशी मागणी त्यांनी केली. आतापर्यंत महाराष्ट्रात आम्ही सगळे पवाराच्या नावाने मते मागत … Continue reading पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीत खळबळ; कार्यकर्ते, नेते भावूक, जयंत पाटलांना अश्रू अनावर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed