‘थकलेल्या’ काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलिनीकरण? सुशीलकुमार शिंदेंचं सूचक विधान

विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारसभांचा वेग आता वाढताना दिसत आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीसह प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. दोन्ही पक्षांची आघाडी झाली असून विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी दोन्ही पक्षांना लागलेले पक्षांतराचे ग्रहण आता ओसरू लागले आहे. पक्षांतरामुळे दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली आहे अशी चर्चा सुरू असतानाच … Continue reading ‘थकलेल्या’ काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलिनीकरण? सुशीलकुमार शिंदेंचं सूचक विधान