… म्हणून ‘हे’ 3 दिवस कायम लक्षात राहतात, पवारांनी वाढदिवशी सांगितले गुपित

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. 12 डिसेंबर, 1940 रोजी जन्मलेल्या पवारांनी वयाची 79 वर्षे पूर्ण केली असून 80 व्या वर्षात पदार्पण केले. पवारांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अभीष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींची उल्लेख केला. आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी… समाजातील … Continue reading … म्हणून ‘हे’ 3 दिवस कायम लक्षात राहतात, पवारांनी वाढदिवशी सांगितले गुपित