होणार तुम्ही ‘एप्रिल फूल’, करणार ‘दिशाभूल’ कारण सोबतीला आहे ‘कमळाचं फूल’, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

एकेकाळी भारतीय जनता पक्षाने ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवले, ज्यांच्याविरोधात आंदोलन केले, तक्रारी दाखल केल्या तेच नेते आज भाजपमध्ये घेतले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीमध्येही हा मुद्दा चांगलाच गाजतोय. विरोधकांनी यावरून रान उठवलेले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘भ्रष्टाचाऱ्यांसाठीही आमचे दरवाजे सदैव उघडे’, असल्याने म्हटल्याने भाजपची गोची झाली आहे. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने 1 एप्रिल … Continue reading होणार तुम्ही ‘एप्रिल फूल’, करणार ‘दिशाभूल’ कारण सोबतीला आहे ‘कमळाचं फूल’, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा