80-90 टक्के आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत; चिन्हाचा फैसला ऑक्टोबरमध्ये होणार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे 80 ते 90 टक्के आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत असल्याचे अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट मध्य प्रदेशमध्ये बऱ्याच काळापासून कार्यरत आहे. अनेकदा आमचे काही आमदारही निवडून आले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने उतरू. सर्व जागांवर नाही, पण ज्या ठिकाणी … Continue reading 80-90 टक्के आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत; चिन्हाचा फैसला ऑक्टोबरमध्ये होणार!