ती आजारी होती, पण… रुग्णालयातून रेंजवर अन् रेंजवरून नीरूने इतिहास रचला
शरीर साथ देत नव्हतं. सरावाची गाडी जवळपास तीन आठवडे रुळावरून घसरली होती. पाच दिवस पोटात अन्नाचा कणही नव्हता. रुग्णालयाच्या खाटेवर पडलेल्या नीरू धांडाला आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताही येईल की नाही अशी परिस्थिती होती, पण जिथे दुसरा खेळाडू कदाचित स्पर्धेतून माघार घेईल अशी परिस्थिती होता. तिथे नीरूने आजारालाच आव्हान दिलं आणि मग आली 29 सप्टेंबरची ती … Continue reading ती आजारी होती, पण… रुग्णालयातून रेंजवर अन् रेंजवरून नीरूने इतिहास रचला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed