सावधान..हाफ पँट किंवा लुंगी घालून वाहन चालविल्यास चौपट दंड!

वाहन चालवणाऱ्यांसाठी आता विशेष ड्रेसकोड लागू होणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये बरमुडा, शॉट्स, हाफ पँट किंवा लुंगी घालून वाहन चालवल्यास नव्या वाहतूक नियमावलीनुसार 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. लखनऊच्या वाहतूक खात्याकडून हा नियम जारी करण्यात आला आहे. अवडज किंवा चारचाकी वाहने चालवणाऱ्यांना या नियमांचे पालन करावे लागेल. या नियमांप्रमाणे ड्रेसकोड नसेल तर नव्या … Continue reading सावधान..हाफ पँट किंवा लुंगी घालून वाहन चालविल्यास चौपट दंड!