ब्रेकिंग न्यूज: अखेर नीरव मोदीला अटक

सामना ऑनलाईन । लंडन पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून लंडनला पळून गेलेला हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी याला अटक करण्यात आली आहे. नीरव मोदी याच्यावर लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टाने पकडवॉरंट जारी केले होते. त्यामुळे त्याला आता कोणत्याही क्षणी अटक करण्यात येणार हे स्पष्ट झाले होते. Enforcement Directorate: Fugitive diamond merchant Nirav Modi arrested in … Continue reading ब्रेकिंग न्यूज: अखेर नीरव मोदीला अटक