स्टारडम बाजूला, आधी आईचा फोन! नितीश रेड्डीच्या साधेपणानं जिंकलं क्रिकेट चाहत्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल

आईशिवाय या जगात दुसरं कोणतं मोठं दैवत नाही. माणसाला यश, पैसा, प्रसिद्धी कितीही मिळाली, तरी आईच्या एका मायेच्या आवाजापुढे हे सगळं फिकं पडतं, याचाच प्रत्यय हिंदुस्थान विरुद्ध अफगाणिस्तान सामना संपल्यानंतर आता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारा स्टार खेळाडू जेव्हा जगासमोर बोलताना अचानक लहान बाळ होऊन आईशी संवाद साधतो, तेव्हा त्याचा साधेपणा मन जिंकून जातो. धर्मशाळा … Continue reading स्टारडम बाजूला, आधी आईचा फोन! नितीश रेड्डीच्या साधेपणानं जिंकलं क्रिकेट चाहत्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल