चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आता फक्त 5 रुपये खर्च करा, वाचा

चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपलं स्वयंपाकघर हा एक खजिना आहे. आपल्या स्वयंपाकघरात आढळणारे लिंबू, मध आणि इतर अनेक घटक प्रभावी ठरू शकतात. चेहऱ्यावर लिंबू लावल्याने त्वचा स्वच्छ होतेच असे नाही तर ती नैसर्गिकरित्या उजळते. लिंबात व्हिटॅमिन सी, सायट्रिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. दररोज एक चमचा तूप खा; जेवणाची चव वाढेल आणि … Continue reading चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आता फक्त 5 रुपये खर्च करा, वाचा