ODI World Cup 2027 खेळण्यासाठी पात्रता फेरीची अग्नीपरिक्षा, ICC ने केली तारखांची घोषणा

ODI World Cup 2027 चा धमाका पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये पार पडणार आहे. वर्ल्ड कपची चमचमती ट्रॉफी उचलण्यासाठी 14 संघ एकमेकांना कडवी झुंज देतील. मात्र, त्यासाठी काही संघांना पात्रता फेरीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. याच पात्रता फेरीच्या तारखा ICC ने जाहीर केल्या आहेत. पुढच्या वर्षी 22 फेब्रुवारी ते 23 मार्च … Continue reading ODI World Cup 2027 खेळण्यासाठी पात्रता फेरीची अग्नीपरिक्षा, ICC ने केली तारखांची घोषणा