Hormuz Blockade – तेलाची टंचाई, दरवाढ, वाढत्या महागाईचा धोका; हिंदुस्थानसह जगाला युद्धाच्या झळा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नौदल नाकेबंदीची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारपेठा हादरल्या आहेत. याचा तात्काळ परिणाम आशियाई बाजारपेठांवर दिसून आला, त्यामुळे जपान आणि दक्षिण कोरियामधील शेअर बाजार घसरणीसह उघडले. त्याच वेळी, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमती ६-८% नी वाढून १०० डॉलर प्रति बॅरलवर गेल्या आहेत. त्यामुळे पुरवठा कमी होण्याचे … Continue reading Hormuz Blockade – तेलाची टंचाई, दरवाढ, वाढत्या महागाईचा धोका; हिंदुस्थानसह जगाला युद्धाच्या झळा