96 वर्षांत फुटबॉल विश्वाचे फक्त आठच राजे; फुटबॉलचे एव्हरेस्ट नवा गिर्यारोहक सर करणार?
फुटबॉलचे महायुद्ध सुरू होतेय. रणशिंग फुंकले गेलेय. फुटबॉलचा एव्हरेस्ट कोण सर करणार याची चर्चाही सुरू झालीय. पण फुटबॉल जगावेगळा खेळ आहे. क्रिकेटमध्ये एखादा दिवस तुमचा असला की तुम्ही दिग्गजांना हरवू शकता. टेनिसमध्ये एखादा खेळाडू दोन आठवडे स्वर्गीय खेळला की ग्रँडस्लॅम जिंकू शकतो. पण फुटबॉलचा फिफा वर्ल्ड कप? याचं गणितच सोप्पं नाही. गेल्या 96 वर्षांत 22 … Continue reading 96 वर्षांत फुटबॉल विश्वाचे फक्त आठच राजे; फुटबॉलचे एव्हरेस्ट नवा गिर्यारोहक सर करणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed