‘ऑपरेशन सिंदूर 2.0’साठी सज्ज; गरज पडली तर… लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे विधान

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तनमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट केले होते. आता गरज पडली तर हिंदुस्थानचे सैन्य ऑपरेशन सिंदूर 2.0 साठीही पूर्णपणे तयार आहे, असा कडक इशारा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे. ‘एएनआय’शी बोलताना द्विवेदी यांनी हे विधान केले आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी शनिवारी पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या … Continue reading ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’साठी सज्ज; गरज पडली तर… लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे विधान