देशभरात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची कोंडी झाली आहे. गुरुवारी लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाजाच्या सुरुवातीला हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सभागृहात त्या हल्ल्यांतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण केली. … Continue reading अमित शहा सभागृहात या! विरोधकांनी सरकारला घेरले; लोकसभेतील कोंडी कायम, कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed