अमित शहा संसदेतून गायब का आहेत? संसद परिसरात विरोधकांचे जोरदार आंदोलन, राम मंदिर देणगी चोरीवरूनही भाजपला डिवचले

दिल्लीत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, पेलेट गनचा वापर आणि गोळीबार हा मुद्दा गाजत आहे. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असून शुक्रवारी सकाळी देखील संसद परिसरामध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमित शहा संसदेतून गायब का आहेत? असा सवाल असणारे बॅनर यावेळी खासदारांनी झळकावले. तसेच राम मंदिर देणगी चोरीवरून एक नाटक सादर … Continue reading अमित शहा संसदेतून गायब का आहेत? संसद परिसरात विरोधकांचे जोरदार आंदोलन, राम मंदिर देणगी चोरीवरूनही भाजपला डिवचले