डोसियर बनवतोय आणि खासदारांचं शिष्टमंडळ विदेशात पाठवतोय, पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत?; काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

सरकारच्या निशाण्यावर चीन, पाकिस्तान असले पाहिजे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडा, ते अजूनही मोकाट आहेत, असे म्हणत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पाकिस्तानला ऑक्सिजन कोणी दिला? चीनने पाकिस्तानला ऑक्सिजन दिला आहे. चीनच्या मदतीशिवाय पाकिस्तान युद्ध लढू शकत नाही अन्यथा आपल्याला आणखी मोठं यश मिळालं असतं. पण चीन-पाकिस्तानची जोडगोळी आड आली. पाकिस्तानवर … Continue reading डोसियर बनवतोय आणि खासदारांचं शिष्टमंडळ विदेशात पाठवतोय, पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत?; काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा