मध्यरात्री फोन, ऑपरेशन सिंदूरमुळे मोठे नुकसान; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली

ऑपरेशन सिंदूरनंतर सुरू झाल्यापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हिंदुस्थानवर हल्ला केला. मात्र या कारवाईला हिंदुस्थानी सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईवर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मोठे विधान केले आहे. कालपर्यंत अपयशी असूनही स्वत:ला युद्धाचा राजा समजणाऱ्या पाकने आपला … Continue reading मध्यरात्री फोन, ऑपरेशन सिंदूरमुळे मोठे नुकसान; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली