हिंदुस्थानला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे ‘गुरू’ बनले पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक, पीसीबीने दिली अपडेट

पाकिस्तानी क्रिकेट संघाची कामगिरी गेल्या काही काळापासून खालावत चालली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) एका चांगल्या प्रशिक्षकाच्या शोधात होती. या रेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरने सॅम आघाडीवर होते. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत पीसीबीने हिंदुस्थानला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे ‘गुरू’ची पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली … Continue reading हिंदुस्थानला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे ‘गुरू’ बनले पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक, पीसीबीने दिली अपडेट