बुडण्याची वेळ आली तर अर्ध्या जगाला घेऊन बुडणार! अमेरिकेतून असीम मुनीरची हिंदुस्थानला अणुयुद्धाची धमकी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेत जाऊन हिंदुस्थानला धमकी दिली आहे. ‘हिंदुस्थानविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानच्या अस्तित्वावर संकट आल्यास संपूर्ण आशिया खंडाला अणुयुद्धात ओढू. आम्ही बुडणार असे वाटले तर अर्ध्या जगाला घेऊन बुडू,’ असे तारे मुनीर यांनी तोडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाइट हाऊस’मध्ये डिनर दिल्यापासून मुनीर प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्या अमेरिकेतील फेऱया वाढल्या आहेत. … Continue reading बुडण्याची वेळ आली तर अर्ध्या जगाला घेऊन बुडणार! अमेरिकेतून असीम मुनीरची हिंदुस्थानला अणुयुद्धाची धमकी