पाकड्यांना भीक मागून युद्ध लढण्याची खुमखुमी; हिंदुस्थानच्या हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याचा कांगावा करत मित्रराष्ट्रांपुढे कटोरा पसरला

युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला केला. सीमेजवळील महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करून डागण्यात आलेले हे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हिंदुस्थानच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले. तसेच हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. हवाई दल, नौदल आणि लष्कराने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या. आता हिंदुस्थानच्या हल्ल्यांमध्ये प्रचंड नुकसान झाल्याचा कांगावा … Continue reading पाकड्यांना भीक मागून युद्ध लढण्याची खुमखुमी; हिंदुस्थानच्या हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याचा कांगावा करत मित्रराष्ट्रांपुढे कटोरा पसरला