कोणाचीही हानी होणार नाही असा भूकंप करण्याचा प्रयत्न करेन – पंकजा मुंडे

गोपीनाथ गडावर उद्या 12 डिसेंबरला होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टचे अनेक अर्थ काढण्यात आले, मात्र पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत याबाबत स्पष्टीकरण दिले. आता या मेळाव्यापूर्वी बोलताना पंकजा मुंडे यांनी कोणाचीही हानी होणार नाही असा भूकंप करण्याचा प्रयत्न करेन, असे … Continue reading कोणाचीही हानी होणार नाही असा भूकंप करण्याचा प्रयत्न करेन – पंकजा मुंडे