पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांनी फेसबूक आणि ट्विटरद्वारे केलेले स्टेटमेंट हे गोपिनाथगडावर जो गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित सोहळ्याच्या अनुषंगाने होते. दरवर्षी हा सोहळा होतो आणि त्यानिमित्ताने ती पोस्ट होती. या सोहळ्यात ते आपल्या पाठिराख्यांना मार्गदर्शन करतात आणि पुढील कार्यरचना ठरवतात. परंतु त्यांच्या स्टेटमेंटचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे, असे राम शिंदे पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर म्हणाले. … Continue reading पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया