रुग्णवाहिकेसाठी ताटकळत ठेवल्याने गर्भवतीसह बाळाचा दुर्दैवी अंत; डॉक्टर, रुग्णवाहिका अन् रेफरलचा खेळ

परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयातील उपचार व रेफरल प्रक्रियेतील कथित हलगर्जीपणामुळे सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुग्णवाहिकाचालक, डॉक्टर व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंतूर येथील साठेनगर, नेवाती मोहल्ला येथील शेख अमीन शेख अयुब यांनी दिलेल्या … Continue reading रुग्णवाहिकेसाठी ताटकळत ठेवल्याने गर्भवतीसह बाळाचा दुर्दैवी अंत; डॉक्टर, रुग्णवाहिका अन् रेफरलचा खेळ