परळीत येणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरणार, ‘या’ तारखेला घेणार सभा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रचार करणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या 9 तर शहांच्या 18 सभा होणार आहेत. बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगावात अमित शहा हे दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत. तसेच 17 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी परळीत महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेणार असल्याची माहिती … Continue reading परळीत येणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरणार, ‘या’ तारखेला घेणार सभा