मुंढवा जमीन घोटाळा! पार्थ पवारांना आरोपी का केले नाही? हायकोर्टाने पोलीस महासंचालकांकडे मागितले उत्तर

अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना मुंढवा जमीन घोटाळ्यात आरोपी का करण्यात आले नाही, याचे उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालक व तपास अधिकाऱ्याला दिले आहेत. पोलीस महासंचालकांनी स्वतः हे उत्तर सादर करावे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. या प्रकरणातील दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जांवर न्या. माधव … Continue reading मुंढवा जमीन घोटाळा! पार्थ पवारांना आरोपी का केले नाही? हायकोर्टाने पोलीस महासंचालकांकडे मागितले उत्तर