‘लगता हैं साहब ने उर्दू में तिरंगा पहना है’, काँग्रेसचा पंतप्रधान मोदींच्या जॅकेटवरील तिरंग्यावरून निशाणा

हिंदुस्थानचा 80 वा स्वातंत्र्यदिन देशभरामध्ये उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने परंपरेप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी परिधान केलेल्या पारंपरिक पेहरावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र याच पेहरावावर घातलेल्या जॅकेटवर मोदींनी तिरंगी रंगाचा पॉकेट स्क्वेअर लावला होता. त्याच्या क्रमावरून आता काँग्रेस नेते पवन खेडा यांनी … Continue reading ‘लगता हैं साहब ने उर्दू में तिरंगा पहना है’, काँग्रेसचा पंतप्रधान मोदींच्या जॅकेटवरील तिरंग्यावरून निशाणा