Photo story – आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कोरोना संकटकाळामुळे प्रेक्षकांविना होणारी ही स्पर्धा यूएईमध्ये खेळली जाणार आहे. आज आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांची माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया कोण आहेत हे खेळाडू… 1. विराट कोहली – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावर सर्वाधिक … Continue reading Photo story – आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू