Lok Sabha Election 2024 : भाजपच्या गोयल यांना मासळीचा वास सोसवेना; कार्यकर्त्यांची महिला पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या विरोधात ‘गोयल यांना सोसवेना मासळीचा वास’ ही बातमी दैनिक नवाकाळमध्ये प्रसिध्द झाली होती. त्यामुळे पराभवाच्या भीतीने बिथरलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी महिला पत्रकाराला धमकी दिली आहे. या धमकीचा पत्रकारांच्या संघटना व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निषेध केला आहे. या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे बोरिवली (प) … Continue reading Lok Sabha Election 2024 : भाजपच्या गोयल यांना मासळीचा वास सोसवेना; कार्यकर्त्यांची महिला पत्रकाराला धमकी