CAA-NRC विरोधात शहांनी उघडला मोर्चा; मोदींवर टीका, अनुपम खेर यांना म्हणाले ‘जोकर’
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) विरोधात देशभरात आंदोलन सुरु असतानाच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यात उडी घेतली. मुंबई-दिल्लीत झालेल्या आंदोलनात अनुराग कश्यप, तापसी पन्नू, स्वरा भास्कर, ऋचा चड्ढा, अली फजल, फरहान अख्तर यासारख्या बॉलिवूडकरांनी सहभाग नोंदवला. बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण हिने थेट जेएनयू गाठत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हजेरी लावली. आता ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा … Continue reading CAA-NRC विरोधात शहांनी उघडला मोर्चा; मोदींवर टीका, अनुपम खेर यांना म्हणाले ‘जोकर’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed