मुंडेंच्या कर्मभूमीत मोदींची सभा, महायुतीच्या उमेदवारांला निवडून देण्याचे आवाहन

राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वाधिक चर्चत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या महायुतीच्या उमदेवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत सभा झाली. बीड जिल्हा हा नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. यावेळी विक्रमी मतदान करत महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजया करा असे आवाहन मोदींनी केले. तसेच महिलांनी रेकॉर्ड मतदान करावे … Continue reading मुंडेंच्या कर्मभूमीत मोदींची सभा, महायुतीच्या उमेदवारांला निवडून देण्याचे आवाहन