पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला परतुरमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जालना जिल्ह्यातील परतुरात 16 ऑक्टोबरला महासभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थ या भव्य सभेचे आयोजन केले आहे. सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहतील या दृष्टिकोनातून आज 9 ऑक्टोबर रोजी पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्यासह पोलीस अधीक्षक व अधिकारी यांनी शहरातील संभावित स्थळांची पाहणी केली. शहराच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात पहील्यांदाच … Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला परतुरमध्ये