पीएमसी बँकेवरील निर्बंधांमुळे खातेदारांमध्ये गोंधळ,गरीब, मध्यमवर्गीयांची कोंडी होणार!!

सहा महिन्यांपूर्वीच ज्या बँकेला ‘अ’ ऑडिट वर्ग दिला त्या मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) आज रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध आणले आणि लाखो ठेवीदार, खातेदारांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.