लवकरच ‘POK’वर तिरंगा अभिमानाने फडकताना दिसेल, भाजप मंत्र्यांचे विधान

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तान मात्र ‘नापाक’ उचापती करण्यात व्यग्र आहे. दहशतवादी कारवाया, सीमेवर दहशतवादी तळ आणि घुसखोरीसाठी हिंदुस्थानी बंकर आणि सीमेवरील गावांवर गोळीबार करत आहे. यावर हिंदुस्थान लष्कर चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे. आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि यूपी सरकार मधील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी लवकरच POK … Continue reading लवकरच ‘POK’वर तिरंगा अभिमानाने फडकताना दिसेल, भाजप मंत्र्यांचे विधान