75 वर्षांनंतरही टीका नेहरूंवरच, अमित शहा यांच्या विधानावरून लोकसभेत गदारोळ
कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-कश्मीरात शांतता प्रस्थापित झाली का? दहशतवादी हल्ले कमी का झाले नाहीत? कोणती विकासकामे झाली? याचे उत्तर मोदी सरकार कधी देत नाही. मात्र, 75 वर्षांनंतरही कश्मीर प्रश्नाला पंडित नेहरू जबाबदार असल्याचे एकच तुणतुणे भाजप वाजवत आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा लोकसभेत आला. गृहमंत्री अमित शहा यांनी आज तेच ते आरोप पंडित नेहरूंवर केले. यामुळे … Continue reading 75 वर्षांनंतरही टीका नेहरूंवरच, अमित शहा यांच्या विधानावरून लोकसभेत गदारोळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed