कश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात सैनिकांच्या एका ट्रकवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून या हल्ल्यात एकूण 7 दहशवतवादी सामील होते असा अंदाज आहे. दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हल्ल्याशी निगडीत विस्तरृत माहिती गुप्तचर खात्याने गृह मंत्रालयाला दिली … Continue reading पूंछमध्ये सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम, 2 हजार कमांडोंचे पथक दहशतवाद्यांच्या मागावर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed