कर्नाटक राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने,तीन बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले. मात्र सरकारविरोधात बंड पुकारणाऱ्या 15 आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे सत्तास्थापनेच्या प्रयत्नात असणाऱ्या भाजपची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. कर्नाटकमधील राजकीय अस्थिरता विचारात घेता येथे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. ज्या … Continue reading कर्नाटक राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने,तीन बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द