पृथ्वीला शॉक; गुडघ्याच्या दुखापतीमुळे वन डे कपमधून बाहेर

25 महिने हिंदुस्थानी संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉच्या धडाकेबाज फलंदाजीला दुखापतीचा जबर शॉक बसला. डरहॅमविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला उर्वरित वन डे कपमधून बाहेर पडावे लागले आहे. आयपीएलमधील अपयशी फलंदाजी विसरून सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वन डे कपमध्ये पृथ्वी शॉच्या धडाकेबाज फलंदाजीने इंग्लंडचेच नव्हे तर हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचेही लक्ष आपल्याकडे वळवले होते. पण त्याच्या … Continue reading पृथ्वीला शॉक; गुडघ्याच्या दुखापतीमुळे वन डे कपमधून बाहेर