पकड, पकड, कसके पकड! ‘यू मुंबा’च्या सरावाचा थरारक फोटो व्हायरल

देशातील कबड्डी शौकिनांसाठी ‘प्रोकबड्डी’चा हंगाम या डिसेंबर महिन्यात पुन्हा सुरु होतोय. या हंगामातील जेतेपदासाठी सर्वच संघांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. प्रो कबड्डीचा माजी विजेता यू मुंबा संघही जोरदार सरावाला लागला आहे. ‘खूप सारा जोश घेऊन दिवसाची उत्साही सुरुवात’ अशा शीर्षकाने यू मुंबा संघाने आपल्या सरावाचा चित्तथरारक फोटो व्हायरल केला आहे. त्यात मुंबईचे तीन दमदार … Continue reading पकड, पकड, कसके पकड! ‘यू मुंबा’च्या सरावाचा थरारक फोटो व्हायरल