आणखी एक पुलवामा झाला नाही, तर सत्तापरिवर्तन-  शरद पवार

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी पुलवामा झाला नाही, तर सत्तापरिवर्तन होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.