Pune News – माता न तू वैरिणी! वाघोलीत कौटुंबिक वादातून आईकडून दोन मुलांवर हल्ला; मुलाचा मृत्यू

पुण्यात आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. वाघोलीत कौटुंबिक वादातून आईनेच स्वतःच्या दोन मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी मुलाचा मृत्यू झाला तर मुलगी थोडक्यात बचावली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. साईराज संतोष जयाभाय … Continue reading Pune News – माता न तू वैरिणी! वाघोलीत कौटुंबिक वादातून आईकडून दोन मुलांवर हल्ला; मुलाचा मृत्यू