लालबागमध्ये पुण्याच्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

लालबाग येथील एका इमारतीखाली मित्रांसोबत बसलेल्या पुणे येथील 25 वर्षीय तरुणाचा अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयदीप नेमाडे (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पुण्याच्या बावधन येथून ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी आला होता. 17 सप्टेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. बावधनहून जयदीप लालबाग येथील गणरायांचे दर्शन घेण्यासाठी आला होता. तो तेथील इमारत क्रमांक 3 … Continue reading लालबागमध्ये पुण्याच्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू