व्लादिमीर पुतिन यांचं हिंदुस्थानात आगमन, पंतप्रधान मोदींनी विमानतळावर केलं स्वागत

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हिंदुस्थान दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं पालम विमानतळावर स्वागत केलं. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्लादिमीर पुतिन यांच्या सन्मानात पंतप्रधान मोदी आज रात्री एका खाजगी मेजवानीचं आयोजन करणार आहे. पुतिन सुमारे ३० तास हिंदुस्थानात राहणार आहेत. त्यांच्या हिंदुस्थानात … Continue reading व्लादिमीर पुतिन यांचं हिंदुस्थानात आगमन, पंतप्रधान मोदींनी विमानतळावर केलं स्वागत