#INDvSA अश्विनच्या 350 विकेट्स पूर्ण, कुंबळे-भज्जीचा विक्रम मोडला

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी लढतीत टीम इंडियाने आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळवला. या विजयामध्ये दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या रोहितसह फिरकीपटू आर. अश्विनने मोलाचे योगदान दिले. अश्विनने या कसोटीत कारकीर्दीतील 350 बळींचा महत्त्वाचा टप्पाही गाठला. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीपूर्वी अश्विननला 350 बळींचा टप्पा गाठण्यासाठी 8 बळींची आवश्यकता होती. अश्विनने पहिल्या डावामध्ये 7 बळी घेतले. त्यानंतर … Continue reading #INDvSA अश्विनच्या 350 विकेट्स पूर्ण, कुंबळे-भज्जीचा विक्रम मोडला