महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) व विविध शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो परीक्षार्थींच्या न्याय्य मागण्यांसाठी दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी अलका टॉकीज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांततापूर्ण मोर्चा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली असून यात हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट … Continue reading विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास उडालाय… MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चाला राहुल गांधींचा पाठिंबा, सरकारवर ओढले ताशेरे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed