पंतप्रधान मोदी संसदेत आत्मविश्वासाने उभे राहू शकले नाहीत, राहुल गांधी यांची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत केंद्र सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कालच्या संसदीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी दावा केला की, पंतप्रधान आत्मविश्वासाने उभे राहू शकले नाहीत आणि विरोधकांना सामोरे जाणे टाळले, कारण ते अमेरिकेच्या दबावाखाली आहेत. राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने केलेल्या काही करारांमुळे … Continue reading पंतप्रधान मोदी संसदेत आत्मविश्वासाने उभे राहू शकले नाहीत, राहुल गांधी यांची टीका