देशाचे भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीसाठी दिल्लीत आज रणकंदन झाले. ‘इंडिया’ आघाडीचे 300 हून अधिक खासदार एकजुटीने रस्त्यावर उतरले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदारांनी निवडणूक आयोगावर धडक मोर्चा काढला. त्यामुळे बिथरलेल्या सरकारने पोलिसांकरवी हा मोर्चा रोखून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तापले. राहुल गांधी पोलिसांना भिडले. बॅरिकेडवर चढले. … Continue reading सरकारची दडपशाही! राहुल गांधी यांच्यासह 50 खासदारांना फरफटत नेले; दिल्लीत रणकंदन! आठ तासांचे ठिय्या आंदोलन पोलिसांनी चिरडले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed