राहुल गांधी म्हणतात, काँग्रेसकडे रेल्वेचे तिकीट काढायलाही पैसे नाहीत; मोदी सरकारचा लोकशाहीवर दरोडा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बँक खाती गोठवण्यात आल्याने देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आपल्याच खात्यातील पैशांचा वापर करू शकत नाही. जाहिरातींसाठी, सभांसाठी पैसा नाही. विमाने सोडा… रेल्वेचे तिकीट काढायलाही पैसे नाहीत. अशा स्थितीत निष्पक्ष वातावरणात निवडणुका होतील कशा? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी फक्त आमची बँक खातीच गोठवलेली नाहीत तर देशातील लोकशाहीच गोठवली … Continue reading राहुल गांधी म्हणतात, काँग्रेसकडे रेल्वेचे तिकीट काढायलाही पैसे नाहीत; मोदी सरकारचा लोकशाहीवर दरोडा